Home स्तोत्रसंहिता 126 · मराठी बायबल

स्तोत्रसंहिता

Chapter 126

मराठी बायबल
1परमेश्वर जेव्हा आपली परत सुटका करील तेव्हा ते स्वप्नासारखे असेल.
2आपण हसत आनंदाचे गाणे गात असू. इतर देशांतील लोक म्हणतील, “इस्राएलाच्या लोकांसाठी परमेश्वराने फार चांगली गोष्ट केली.”
3होय, परमेश्वराने जर आपल्यासाठी ती चांगली गोष्ट केली तर आपण खूप आनंदी होऊ.
4परमेश्वरा, वाळवंटातले झरे पुन्हा पाण्याने भरुन वहायला लागतात. तसं आम्हाला पुन्हा मुक्त कर.
5खी असू शकेल. पण तो जेव्हा पीक गोळा करतो तेव्हा तो आनंदी असतो.
6खी होईल. पण तो जेव्हा धान्य घरी आणतो तेव्हा आनंदी असतो.
Bible Study with Steffi App

Memorize verses with spaced repetition. Free, no ads, 15+ languages.

Download Free ↗

Choose Theme