Home Bibles स्तोत्रसंहिता 104:33 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 104:33 · मराठी बायबल

मी आयुष्यभर परमेश्वराला गाणे गाईन. मी जिवंत असे पर्यंत परमेश्वराचे गुणगान करीन.

Cross references

स्तोत्रसंहिता 63:4

होय, मी जीवनात तुझी स्तुती करीन तुझ्या नावासाठी मी माझे बाहू प्रार्थनेत उभारीन.

स्तोत्रसंहिता 63:5

चांगले अन्न खाल्ल्याप्रमाणे मी तृप्त होईन आणि माझे तोंड तुझी स्तुती करील.

स्तोत्रसंहिता 63:6

अंथरुणावर झोपल्यावर मला तुझी आठवण येईल, मध्यरात्री मी तुझी आठवण काढेन.

स्तोत्रसंहिता 75:9

मी नेहमी लोकांना याबद्दल सांगेन. मी इस्राएलाच्या देवाचे गुणगान करीन.

स्तोत्रसंहिता 145:1

देवा, राजा, मी तुझी स्तुती करतो. मी तुझ्या नावाला सदैव धन्यवाद देतो.

स्तोत्रसंहिता 146:2

मी आयुष्यभर परमेश्वराची स्तुती करीन. मी आयुष्यभर त्याचे गुणगान करीन.

Interlinear

Choose Theme