नहेम्या 12:19 · मराठी बायबल
योयारीबच्या घराण्याचा प्रमुख मत्तनय. यदयाच्या घराण्याचा प्रमुख उज्जी.
Cross references
1 इतिहास 9:10
यरुशलेममधील याजक पुढीलप्रमाणे: यदया, यहोयारीब, याखीन,
1 इतिहास 24:7
यहोयारीबचा गट पहिला होता. दुसरा गट यदायाचा.
नहेम्या 11:10
यरुशलेममध्ये राहायला आलेले याजक पुढीलप्रमाणे: योयारीबचा मुलगा यदया, याखीन,