Home Bibles नहेम्या 12:18 · मराठी बायबल
नहेम्या 12:18 · मराठी बायबल

बिलगाच्या घराण्याचा प्रमुख शम्मूवा शमयाच्या घराण्याचा प्रमुख यहोनाथान.

Cross references

नहेम्या 10:8

माज्या, बिल्गई, आणि शमया. ज्यांनी त्या करारावर आपल्या नावाची मुद्रा उठवली त्यापैकी ही याजकांची नावे झाली.

Interlinear

Choose Theme