Home Bibles 1 इतिहास 24:7 · मराठी बायबल
1 इतिहास 24:7 · मराठी बायबल

यहोयारीबचा गट पहिला होता. दुसरा गट यदायाचा.

Cross references

1 इतिहास 9:10

यरुशलेममधील याजक पुढीलप्रमाणे: यदया, यहोयारीब, याखीन,

एज्रा 2:36

याजक पुढीलप्रमाणे:येशूवाच्या घराण्यातीलयादायाचे वंशज 973

नहेम्या 7:39

याजक पुढीलप्रमाणे:येशूवाच्या घराण्यातली यदायायाचे वंशज973

नहेम्या 11:10

यरुशलेममध्ये राहायला आलेले याजक पुढीलप्रमाणे: योयारीबचा मुलगा यदया, याखीन,

नहेम्या 12:19

योयारीबच्या घराण्याचा प्रमुख मत्तनय. यदयाच्या घराण्याचा प्रमुख उज्जी.

Interlinear

Choose Theme