Home Bibles नहेम्या 11:10 · मराठी बायबल
नहेम्या 11:10 · मराठी बायबल

यरुशलेममध्ये राहायला आलेले याजक पुढीलप्रमाणे: योयारीबचा मुलगा यदया, याखीन,

Cross references

1 इतिहास 9:10

यरुशलेममधील याजक पुढीलप्रमाणे: यदया, यहोयारीब, याखीन,

एज्रा 2:36

याजक पुढीलप्रमाणे:येशूवाच्या घराण्यातीलयादायाचे वंशज 973

एज्रा 8:16

तेव्हा, अलियेजर, अरीएल, शमाया, एलनाथान, यारीब, एलनाथान, नाथान, जखऱ्या, आणि मशल्लूम या प्रमुखांना आणि योयारीब व एलनाथान या अध्यापकांना मी निरोप पाठवून बोलवून आणले.

नहेम्या 7:39

याजक पुढीलप्रमाणे:येशूवाच्या घराण्यातली यदायायाचे वंशज973

नहेम्या 12:6

शमया, योयरीब, यदया.

नहेम्या 12:19

योयारीबच्या घराण्याचा प्रमुख मत्तनय. यदयाच्या घराण्याचा प्रमुख उज्जी.

Interlinear

Choose Theme