Home Bibles नहेम्या 12:17 · मराठी बायबल
नहेम्या 12:17 · मराठी बायबल

अबीयाच्या घराण्याचा प्रमुख जिख्री. मिन्यामिन आणि मोवद्या यांच्या घराण्याचा प्रमुख पिल्तय.

Cross references

1 इतिहास 24:9

मलकीयाचा पाचवा गट. सहावा गट मयामिनचा.

1 इतिहास 24:10

0हक्कोसाचा सातवा गट. आठवा गट अबीयाचा.

नहेम्या 10:7

मशुल्लाम, अबीया, मियामीन,

लूक 1:5

यहूदीयाचा राजा हेरोद याच्या दिवसांत, जखऱ्या नावाचा एक याजक होता. तो अबीयाच्या याजककुळातील होता. त्याला एक पत्नी होती, ती अहरोनाच्या वंशातील कन्यांपैकी होती. तिचे नाव अलीशिबा होते.

Interlinear

Choose Theme