Home Bibles 1 इतिहास 24:10 · मराठी बायबल
1 इतिहास 24:10 · मराठी बायबल

0हक्कोसाचा सातवा गट. आठवा गट अबीयाचा.

Cross references

एज्रा 2:61

याजकांच्या घरण्यातील हबया, हक्कोस, बर्जिल्लय, (गिलादच्या बर्जिल्लयच्या मुलीशी जो लग्न करेल तो बर्जिल्ल्यचा वंशज मानला जातो) यांचे वंशज.

नहेम्या 12:4

इद्दो, गिन्नथोई, अबीया,

नहेम्या 12:17

अबीयाच्या घराण्याचा प्रमुख जिख्री. मिन्यामिन आणि मोवद्या यांच्या घराण्याचा प्रमुख पिल्तय.

लूक 1:5

यहूदीयाचा राजा हेरोद याच्या दिवसांत, जखऱ्या नावाचा एक याजक होता. तो अबीयाच्या याजककुळातील होता. त्याला एक पत्नी होती, ती अहरोनाच्या वंशातील कन्यांपैकी होती. तिचे नाव अलीशिबा होते.

Interlinear

Choose Theme