Home Bibles नहेम्या 11:9 · मराठी बायबल
नहेम्या 11:9 · मराठी बायबल

जिखरीचा पुत्र योएल त्यांचा प्रमुख होता. हसनुवाचा पुत्र यहुदा हा यरुशलेम नगराच्या दुसऱ्या विभागाचा अधिकारी होता.

Cross references

1 इतिहास 9:7

यरुशलेममधील बन्यामीन घराण्यातील लोक पुढीलप्रमाणे: सल्लू हा मशुल्लामचा मुलगा. मशुल्लाम होदव्याचा मुलगा. होदवा हस्सनुवाचा मुलगा.

Interlinear

Choose Theme