Home Bibles नहेम्या 7:39 · मराठी बायबल
नहेम्या 7:39 · मराठी बायबल

याजक पुढीलप्रमाणे:येशूवाच्या घराण्यातली यदायायाचे वंशज973

Cross references

1 इतिहास 24:7

यहोयारीबचा गट पहिला होता. दुसरा गट यदायाचा.

1 इतिहास 24:11

नववा गट येशूवाचा . दहावा गट शकन्याचा.

एज्रा 2:36

याजक पुढीलप्रमाणे:येशूवाच्या घराण्यातीलयादायाचे वंशज 973

नहेम्या 11:3

जे प्रांताचे नेते यरुशलेममध्ये राहायला गेले ते असे. (काही इस्राएल लोक, याजक, लेवी, मंदिराचे सेवेकरी आणि शलमोनच्या सेवकांचे वंशज यहुदाच्या गावामध्ये राहात होते. वेगवेगव्व्या गावांमध्ये ते आपापल्या वतनात होते.

Interlinear

Choose Theme