लूक 3:35 · मराठी बायबल
नाहोर सरुगाचा मुलगा होता. सरुग रऊचा मुलगा होता. रऊ पेलेगाचा मुलगा होता. पेलेग एबराचा मुलगा होता. एबर शेलहाचा मुलगा होता.
Cross references
उत्पत्ति 10:24
अर्पक्षदास शेलह झाला, शेलहास एबर झाला:
उत्पत्ति 11:12
अर्पक्षद पस्तीस वर्षांचा असताना त्याचा मुलगा शेलह जन्मला
उत्पत्ति 11:18
पेलेग तीस वर्षांचा झाल्यावर त्याला रऊ झाला;
1 इतिहास 1:25
एबर, पेलेग, रऊ