Home Bibles ☰ Books उत्पत्ति 10:24 · मराठी बायबल
उत्पत्ति 10:24 · मराठी बायबल

अर्पक्षदास शेलह झाला, शेलहास एबर झाला:

Cross references

उत्पत्ति 11:12

अर्पक्षद पस्तीस वर्षांचा असताना त्याचा मुलगा शेलह जन्मला

1 इतिहास 1:18

शेलहचे वडील अर्पक्षद आणि एबरचे वडील शेलह.

लूक 3:35

नाहोर सरुगाचा मुलगा होता. सरुग रऊचा मुलगा होता. रऊ पेलेगाचा मुलगा होता. पेलेग एबराचा मुलगा होता. एबर शेलहाचा मुलगा होता.

Interlinear

Choose Theme