Home Bibles उत्पत्ति 11:18 · मराठी बायबल
उत्पत्ति 11:18 · मराठी बायबल

पेलेग तीस वर्षांचा झाल्यावर त्याला रऊ झाला;

Cross references

लूक 3:35

नाहोर सरुगाचा मुलगा होता. सरुग रऊचा मुलगा होता. रऊ पेलेगाचा मुलगा होता. पेलेग एबराचा मुलगा होता. एबर शेलहाचा मुलगा होता.

Interlinear

Choose Theme