Home Bibles लूक 22:14 · मराठी बायबल
लूक 22:14 · मराठी बायबल

वेळ झाली तेव्हा येशू त्याच्या शिष्यांसह भोजनास बसला.

Cross references

अनुवाद 16:6

देव आपले निवासस्थान निवडील तेथेच व सुर्य अस्त होण्याच्या वेळीच ते केले पाहिजे. मिसरमधून परमेश्वराने तुम्हाला बाहेर काढल्याप्रित्यर्थ हा सण आहे.

मत्तय 26:20

संध्याकाळ झाल्यावर येशू आपल्या शिष्यांबरोबर मेजाशी जेवावयास बसला.

मार्क 6:30

प्रेषित येशूभोवती जमले. त्यांनी जे केले आणि शिकविले ते सर्व त्याला सांगितले.

मार्क 14:17

संध्याकाळ झाली तेव्हा येशू बारा जणांसह आला.

Interlinear

Choose Theme