Home Bibles ☰ Books मत्तय 26:20 · मराठी बायबल
मत्तय 26:20 · मराठी बायबल

संध्याकाळ झाल्यावर येशू आपल्या शिष्यांबरोबर मेजाशी जेवावयास बसला.

Cross references

निर्गम 12:11

ते खाण्या अगोदर तुम्ही प्रवासास जाण्याच्या तयारीने अंगावर कपडे घालावेत, पायात जोडे घालावेत आणि हातात काठी घ्यावी आणि मग घाईघाईने ते मांस खावे; कारण हा परमेश्वराचा वल्हांडण सण आहे.

गीतरत्न 1:12

माझ्या अत्तराचा वास बिछान्यावर लवंडलेल्या राजापर्यंत जातो.

मार्क 14:17

संध्याकाळ झाली तेव्हा येशू बारा जणांसह आला.

लूक 22:14

वेळ झाली तेव्हा येशू त्याच्या शिष्यांसह भोजनास बसला.

योहान 13:21

असे बोलल्यावर येशू आपल्या आत्म्यात व्याकुळ झाला आणि उघडपणे म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो, तुमच्यातील एकजण मला धरून देईल.”

Interlinear

Choose Theme