Home Bibles मार्क 14:17 · मराठी बायबल
मार्क 14:17 · मराठी बायबल

संध्याकाळ झाली तेव्हा येशू बारा जणांसह आला.

Cross references

मत्तय 26:20

संध्याकाळ झाल्यावर येशू आपल्या शिष्यांबरोबर मेजाशी जेवावयास बसला.

लूक 22:14

वेळ झाली तेव्हा येशू त्याच्या शिष्यांसह भोजनास बसला.

लूक 22:21

परंतु पाहा! माझा विश्वासघात करणाऱ्याचा हात माझ्याबरोबरच मेजावर आहे.

योहान 13:21

असे बोलल्यावर येशू आपल्या आत्म्यात व्याकुळ झाला आणि उघडपणे म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो, तुमच्यातील एकजण मला धरून देईल.”

Interlinear

Choose Theme