Home Bibles ईयोब 13:17 · मराठी बायबल
ईयोब 13:17 · मराठी बायबल

मी काय म्हणतो ते लक्षपूर्वक ऐका. मला नीट सांगू द्या.

Cross references

ईयोब 13:6

“आता माझ्या युक्तिवादाकडे लक्ष द्या मी काय म्हणतो ते ऐका.

ईयोब 21:2

“मी काय म्हणतो ते ऐक. माझे सांत्वन करण्याची ती तुझी पध्दत असू दे.

ईयोब 31:35

“माझे कुणीतरी ऐकावे असे मला वाटते. मला माझी बाजू मांडू द्या. सर्वशक्तिमान देवाने मला उत्तर द्यावे अशी माझी इच्छा आहे. त्याच्या दृष्टीने मी काय चूक केली ती त्याने लिहून काढावी असे मला वाटते.

ईयोब 33:1

“ईयोब, आता माझ्याकडे लक्ष दे. मी काय म्हणतो ते लक्षपूर्वक ऐक.

Interlinear

Choose Theme