Cross references
उत्पत्ति 30:19
लेआ पुन्हा गरोदर राहिली व तिला सहावा मुलगा झाला.
उत्पत्ति 49:13
“जबुलून समुद्र किनाऱ्याजवळ राहिल; त्याचा समुद्र किनारा जहाजासाठी सुरक्षित बंदर असेल. त्याच्या जमिनीची हद्द सिदोन नगरपर्यंत असेल.”
गणना 1:9
जबुलून वंशातला हेलोनाचा मुलगा अलीयाब;
गणना 1:30
जबुलून वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते त्या सर्वांची नोद करण्यात आली;
गणना 26:26
जुबुलूनच्या कुळातील कुळे:सेरेदचे सेरेदी कूळ, एलोनचे एलोनी कूळ, याहलेलचे याहलेली कूळ.
अनुवाद 33:18
मोशे जबुलूनबद्दल म्हणाला,“जबुलूना, बाहेर जाल तेव्हा आनंद करा. इस्साखारा आपल्या डेऱ्यात आनंदाने राहा.
1 इतिहास 2:1
रऊबेन, शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार, जबुलून,