Home Bibles ☰ Books उत्पत्ति 30:19 · मराठी बायबल
उत्पत्ति 30:19 · मराठी बायबल

लेआ पुन्हा गरोदर राहिली व तिला सहावा मुलगा झाला.

Cross references

उत्पत्ति 29:16

लाबानाला दोन मुली होत्या; थोरल्या मुलीचे नाव होते लेआ आणि धाकटीचे राहेल.

उत्पत्ति 46:14

जबुलूनाचे मुलगे; सेरेद, एलोन व याहलेल.

गणना 26:26

जुबुलूनच्या कुळातील कुळे:सेरेदचे सेरेदी कूळ, एलोनचे एलोनी कूळ, याहलेलचे याहलेली कूळ.

Interlinear

Choose Theme