Home Bibles गणना 1:9 · मराठी बायबल
गणना 1:9 · मराठी बायबल

जबुलून वंशातला हेलोनाचा मुलगा अलीयाब;

Cross references

गणना 2:7

“जबुलून वंशाच्या लोकांनीही यहुदावंशाच्या छावणीनंतर जवळच आपली छावणी उभारावी. हेलोनाचा मुलगा अलीयाब हा जबुलून वंशाचा प्रमुख सरदार असावा.

गणना 10:16

आणि मग जबुलूनाचे कूळ निघाले. हेलोनाचा मुलगा अलीयाब त्यांचा नेता होता.

Interlinear

Choose Theme