Home Bibles 2 शमुवेल 15:37 · मराठी बायबल
2 शमुवेल 15:37 · मराठी बायबल

तेव्हा दावीदाचा मित्र हुशय नगरात परतला. अबशालोम ही यरुशलेममध्ये आला.

Cross references

यहोशवा 16:2

मग ती बेथेल (लूज) पासून अकर्लोकांची सीमा अटारोथ येथपर्यंत जाते.

2 शमुवेल 16:15

अबशालोम, अहिथोफेल आणि इस्राएलचे सर्व लोक यरुशलेम येथे आले.

2 शमुवेल 16:16

दावीदाचा मित्र अकर् हूशय अबशालोमकडे आला आणि त्याने अबशालोमची स्तुती केली. तो म्हणाला, “राजा चिरायु होवो, राजा चिरायु होवो”

2 शमुवेल 17:5

पण तरीसुध्दा अबशालोम म्हणाला, “हूशय अकर् यालाही बोलावून द्या. त्याचे म्हणणेही मला ऐकून घ्यायचे आहे.”

1 राजे 4:5

नाथानचा मुलगा अजऱ्या हा जिल्हाधिकाऱ्यांचा प्रमुख होता.नाथानचा मुलगा जाबूद याजक असून राजाचा सल्लागार होता.

1 इतिहास 27:33

अहीथोफेल राजाचा मंत्री आणि हूशय राजाचा मित्र होता. हा अकर लोकांपैकी होता.

Interlinear

Choose Theme