Home Bibles 1 इतिहास 6:17 · मराठी बायबल
1 इतिहास 6:17 · मराठी बायबल

लिब्री आणि शिमी हे गर्षोमचे मुलगे.

Cross references

निर्गम 6:17

गेर्षोनाचे मुलगे त्यांच्या त्यांच्या कुळाप्रमाणे हे: गेर्षोनाचे दोन मुलगे लिबनी व शिमी.

गणना 3:18

प्रत्येक मुलगा अनेक कुळांचा पुढारी होता. गेर्षोनाचे मुलगे त्यांच्या कुळाप्रमाणे; लिब्नी व शिमी.

गणना 3:21

गेर्षोनापासून लिब्नी व शिमी ही कुळे चालू झाली ही गेर्षोनी कुळे.

1 इतिहास 23:7

गेर्षोन घराण्यात लादान आणि शिमी हे दोघे होते.

स्तोत्रसंहिता 81:1

आनंदी राहा आणि आमची शक्ती असलेल्या देवासमोर गाणे गा, इस्राएलाच्या देवासमोर आनंदाने ओरडा.

स्तोत्रसंहिता 135:1

परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराच्या नावाची स्तुती करा. परमेश्वराच्या सेवकांनो, त्याची स्तुती करा.

Interlinear

Choose Theme