Home Bibles 1 इतिहास 6:18 · मराठी बायबल
1 इतिहास 6:18 · मराठी बायबल

अम्राम, इसहार, हेब्रोन, उज्जीयेल हे कहाथचे मुलगे.

Cross references

1 इतिहास 6:2

अम्राम, इसहार, ईब्रोन आणि उज्जीयेल हे कहाथचे मुलगे.

1 इतिहास 6:13

शल्लूमचा मुलगा हिल्कीया. हिल्कीयाचा मुलगा अजऱ्या.

1 इतिहास 15:17

लेवींनी मग हेमान आणि त्याचे भाऊ आसाफ आणि एथान यांना नेमले. हेमान हा योएलचा मुलगा. आसाफ बरेख्याचा मुलगा. एथान कुसायाचा मुलगा. हे सर्वजण मरारीच्या घराण्यातले होते.

1 इतिहास 23:12

कहाथला चार मुलगे होते: अम्राम, इसहार, इब्रोन आणि उज्जियेल.

स्तोत्रसंहिता 88:1

परमेश्वरा, देवा, तू माझा तारणारा आहेस. मी रात्रांदिवस तुझी प्रार्थना करीत आहे.

Interlinear

Choose Theme