Home Bibles निर्गम 6:17 · मराठी बायबल
निर्गम 6:17 · मराठी बायबल

गेर्षोनाचे मुलगे त्यांच्या त्यांच्या कुळाप्रमाणे हे: गेर्षोनाचे दोन मुलगे लिबनी व शिमी.

Cross references

उत्पत्ति 46:11

लेवीचे मुलगे: गेर्षेन, कहाथ व मरारी.

गणना 3:18

प्रत्येक मुलगा अनेक कुळांचा पुढारी होता. गेर्षोनाचे मुलगे त्यांच्या कुळाप्रमाणे; लिब्नी व शिमी.

यहोशवा 21:6

इस्साखार, आशेर, नफताली आणि बाशानमधील मनश्शेचा अर्धा वंश यांच्या भूभागातून गेर्षोनच्या वंशजांना तेरा नगरे मिळाली.

1 इतिहास 6:17

लिब्री आणि शिमी हे गर्षोमचे मुलगे.

1 इतिहास 23:7

गेर्षोन घराण्यात लादान आणि शिमी हे दोघे होते.

Interlinear

Choose Theme