Home Bibles 1 इतिहास 23:7 · मराठी बायबल
1 इतिहास 23:7 · मराठी बायबल

गेर्षोन घराण्यात लादान आणि शिमी हे दोघे होते.

Cross references

निर्गम 6:17

गेर्षोनाचे मुलगे त्यांच्या त्यांच्या कुळाप्रमाणे हे: गेर्षोनाचे दोन मुलगे लिबनी व शिमी.

1 इतिहास 6:2

अम्राम, इसहार, ईब्रोन आणि उज्जीयेल हे कहाथचे मुलगे.

1 इतिहास 6:17

लिब्री आणि शिमी हे गर्षोमचे मुलगे.

1 इतिहास 15:7

गर्षोमच्या घराण्यातली 130 लोक असून, योएल हा त्यांचा प्रमुख होता.

1 इतिहास 26:21

लादान हा गेर्षोनच्या वंशातील. यहीएली हा लादानच्या घराण्यातील प्रमुखांपैकी एक.

Interlinear

Choose Theme