Home Bibles 1 इतिहास 26:21 · मराठी बायबल
1 इतिहास 26:21 · मराठी बायबल

लादान हा गेर्षोनच्या वंशातील. यहीएली हा लादानच्या घराण्यातील प्रमुखांपैकी एक.

Cross references

1 इतिहास 6:17

लिब्री आणि शिमी हे गर्षोमचे मुलगे.

1 इतिहास 23:7

गेर्षोन घराण्यात लादान आणि शिमी हे दोघे होते.

1 इतिहास 23:8

लादान याला तीन मुले. यहीएल हा थोरला. नंतर जेथाम व योएल.

1 इतिहास 29:8

ज्यांच्याकडे मौल्यवान रत्ने होती त्यांनी ती परमेश्वराच्या मंदिरासाठी दिली. गेर्षोन घराण्यातील यहीएल याच्याकडे त्यांनी ती सुपूर्द केली.

Interlinear

Choose Theme