Home Bibles 1 इतिहास 1:42 · मराठी बायबल
1 इतिहास 1:42 · मराठी बायबल

बिल्हान, जावान, याकान हे एसेराचे मुलगे. ऊस व अरान हे दीशानाचे मुलगे.

Cross references

उत्पत्ति 36:27

एसराला बिल्हान, जावान व अकान हे तीन मुलगे होते.

विलापगीत 4:21

अदोमच्या लोकांनो, आनंदित व्हा. ऊस देशात राहणाऱ्यांनो, हर्षित व्हा. पण लक्षात ठेवा की परमेश्वराच्या क्रोधाचा प्याला तुमच्याकडेसुध्दा येईल. तुम्ही जेव्हा त्यातील पेय (शिक्षा) प्याल, तेव्हा झिंगाल आणि विवस्त्र व्हाल.

Interlinear

Choose Theme