Home Bibles 1 इतिहास 1:41 · मराठी बायबल
1 इतिहास 1:41 · मराठी बायबल

दीशोन हा अनाचा मुलगा आणि हमदान, एशबान, यित्राण, करान हे दीशोनचे मुलगे.

Cross references

उत्पत्ति 36:25

अनाचा मुलगा दिशोन व अनाची मुलगी अहलीबामा.

उत्पत्ति 36:26

दीशोनाला चार मुलगे होते;हेमदान, एश्बान, यित्रान व करान.

उत्पत्ति 36:29

होरी कुळांचे जे प्रमुख झाले त्यांची नावे अशी - लोटान, शोबाल, सिबोन, अना,

Interlinear

Choose Theme