Home Bibles उत्पत्ति 36:27 · मराठी बायबल
उत्पत्ति 36:27 · मराठी बायबल

एसराला बिल्हान, जावान व अकान हे तीन मुलगे होते.

Cross references

उत्पत्ति 36:21

अना, दीशोन, एसर व दिशान; हे सेईराचे मुलगे होरी वंशातील आपापल्या कुळांचे प्रमुख झाले.

गणना 33:31

त्यांनी मोसेरोथ सोडले व बनेयाकानला तळ दिला.

1 इतिहास 1:38

लोटान, शोबाल, सिबोन, अना, दीशोन, एसर व दीशान हे सेईराचे मुलगे.

1 इतिहास 1:42

बिल्हान, जावान, याकान हे एसेराचे मुलगे. ऊस व अरान हे दीशानाचे मुलगे.

Interlinear

Choose Theme