Home Bibles स्तोत्रसंहिता 40:13 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 40:13 · मराठी बायबल

परमेश्वरा, माझ्याकडे धाव घे आणि मला वाचव. परमेश्वरा लवकर ये आणि मला मदत कर.

Cross references

स्तोत्रसंहिता 22:19

परमेश्वरा, मला सोडून जाऊ नकोस तूच माझी शक्ती हो, लवकर ये आणि मला मदत कर.

स्तोत्रसंहिता 25:17

माझी माझ्या संकटांतून मुक्तता कर. माझ्या समस्या सोडवण्यासाठी मला मदत कर.

स्तोत्रसंहिता 38:5

मी मूर्खपणा केला आता मला दुर्गंधीयुक्त जखमांनी पछाडले आहे.

स्तोत्रसंहिता 38:22

लवकर ये आणि मला मदत कर. माझ्या देवा मला वाचव!

स्तोत्रसंहिता 70:1

देवा, माझा उध्दार कर. देवा लवकर ये आणि मला मदत कर.

स्तोत्रसंहिता 71:12

देवा, मला सोडून जाऊ नकोस. देवा, त्वरा कर! ये आणि मला वाचव.

मत्तय 26:36

नंतर गेथशेमाने नावाच्या जागी येशू आपल्या शिष्यांसह गेला. येशू त्यांना म्हणाला, “मी थोडा पुढे जाऊन प्रार्थना करीपर्यंत येथेच थांबा.”

Interlinear

Choose Theme