Home Bibles ☰ Books स्तोत्रसंहिता 146:1 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 146:1 · मराठी बायबल

परमेश्वराची स्तुती करा. माझ्या आत्म्या, परमेश्वराची स्तुती कर.

Cross references

स्तोत्रसंहिता 103:1

माझ्या आत्म्या परमेश्वराचा जयजयकार कर. माझ्या शरीराच्या प्रत्येक भागाला त्याच्या पवित्र नावाची स्तुती करु दे.

स्तोत्रसंहिता 103:22

परमेश्वराने सगळीकडच्या सर्व वस्तू केल्या. देव चराचरावर राज्य करतो आणि त्या सगळ्यांनी परमेश्वराची स्तुती केली पाहिजे. माझ्या आत्म्या परमेश्वराची स्तुती कर.

स्तोत्रसंहिता 104:35

पाप पृथ्वीवरुन नाहीसे होवो. दुष्ट लोक कायमचे निघून जावोत. माझ्या आत्म्या परमेश्वराची स्तुती कर. परमेश्वराची स्तुती कर.

स्तोत्रसंहिता 105:45

देवाने असे का केले? त्याच्या माणसांनी त्याचे नियम पाळावे म्हणून त्यांनी त्याची शिकवण काळजीपूर्वक आचरावी म्हणून, परमेश्वराची स्तुती करा.

Interlinear

Choose Theme