Home Bibles नीतिसूत्रे 8:2 · मराठी बायबल
नीतिसूत्रे 8:2 · मराठी बायबल

ते टेकडीच्या माथ्यावर जिथे रस्ते मिळतात, तिथे उभे आहेत.

Cross references

नीतिसूत्रे 9:3

नंतर तिने आपल्या नोकरांकरवी शहरातील लोकांना तिच्याबरोबर टेकडीवर भोजन करण्यासाठी येण्याचे आमंत्रण पाठविले. ती म्हणाली,

नीतिसूत्रे 9:14

ती तिच्या घराच्या दाराजवळ बसते. ती शहारातल्या टेकडीवर तिच्या खुर्चीवर बसते.

Interlinear

Choose Theme