Home Bibles नीतिसूत्रे 9:14 · मराठी बायबल
नीतिसूत्रे 9:14 · मराठी बायबल

ती तिच्या घराच्या दाराजवळ बसते. ती शहारातल्या टेकडीवर तिच्या खुर्चीवर बसते.

Cross references

नीतिसूत्रे 7:10

ती स्त्री त्याला भेटायला घरातून बाहेर आली. तिने वेश्येसारखा पोशाख केला होता. तिने त्याच्याबरोबर पाप करायचे ठरवले.

नीतिसूत्रे 9:3

नंतर तिने आपल्या नोकरांकरवी शहरातील लोकांना तिच्याबरोबर टेकडीवर भोजन करण्यासाठी येण्याचे आमंत्रण पाठविले. ती म्हणाली,

Interlinear

Choose Theme