Home Bibles गणना 3:34 · मराठी बायबल
गणना 3:34 · मराठी बायबल

ह्या कुळात एक महिन्याचे व त्याहून अधिक वचाये मुलगे व पुरुष सहा हजार दोनशें होते.

Cross references

गणना 1:21

ती मोजदाद एकूण शेहेचाळीस हजार पाचशे भरली.

गणना 2:9

“यहुदावंशाच्या छावणीत एकूण एक लाख शहाऐंशी हजार चारशे लोक होते. ते त्यांच्या कुळाप्रमाणे विभागलेले होते. इस्राएल लोकांनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे प्रवास करिताना यहुदावंशाच्या दलाने सर्वात पुढे चालावे.

गणना 2:11

त्याच्या दलात शेहेचाळीस हजार पाचशे लोक होते.

Interlinear

Choose Theme