Home Bibles गणना 1:21 · मराठी बायबल
गणना 1:21 · मराठी बायबल

ती मोजदाद एकूण शेहेचाळीस हजार पाचशे भरली.

Cross references

गणना 2:10

“पवित्रनिवास मंडपाच्या दक्षिण बाजूस रऊबेन वंशाच्या छावणीचे निशाण असावे. प्रत्येक गटाने आपापल्या निशाणाजवळ आपली छावणी उभारावी. शदेउराचा मुलगा अलीसूरहा रऊबेन वंशाचा प्रमुख सरदार असावा.

गणना 26:7

रऊबेनच्या वंशातील ही कुळे. त्यात एकूण 43,730 पुरुष होते.

Interlinear

Choose Theme