Home Bibles गणना 3:33 · मराठी बायबल
गणना 3:33 · मराठी बायबल

मरारीपासून माहली व मुशी ही घराणी चालू झाली ही मरारी कुळे.

Cross references

गणना 3:20

मरारीचे मुलगे त्यांच्या कुळाप्रमाणे हे: माहली व मूशी. ही लेवी कुळातील घराणी होत.

गणना 4:29

“मरारी वंशजांचीही, त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्या प्रमाणे गणती कर.

1 इतिहास 6:19

महली आणि मूशी हे मरारीचे मुलगे.लेवी कुळातील घराण्यांची ही नावे. वडलांच्या घराण्याप्रमाणे त्यांची वंशावळ दिलेली आहे.

1 इतिहास 23:21

महली आणि मूशी हे मरारीचे मुलगे. एलाजार आणि कीश हे महलीचे मुलगे.

Interlinear

Choose Theme