Home Bibles गणना 26:38 · मराठी बायबल
गणना 26:38 · मराठी बायबल

बेन्यामीनच्या कुळातील कुळे होती:बेलाचे बेलाई कूळ. आशबेलाचे आशबेली कूळ. अहीरामचे अहीरामी कूळ.

Cross references

उत्पत्ति 46:2

रात्री देव स्वप्नात दर्शन देऊन इस्राएलाशी बोलला. तो म्हणाला, “याकोबा, याकोबा!”आणि इस्राएलाने उत्तर दिले, “हा मी आहे, काय आज्ञा?”

उत्पत्ति 46:21

बन्यामीनाचे मुलगे; बेला, बेकेर, आशबेल, गेरा, नामान, एही, रोष, मुप्पीम, हुप्पीम आणि आर्द.

1 इतिहास 7:6

बन्यामीनला तीन मुलगे: बेला, बेकर आणि यदीएल.

1 इतिहास 8:1

बेला हा बन्यामीनचा ज्येष्ठ पुत्र. आश्बेल हा दुसरा आणि अहरह हा तिसरा.

Interlinear

Choose Theme