Home Bibles उत्पत्ति 46:21 · मराठी बायबल
उत्पत्ति 46:21 · मराठी बायबल

बन्यामीनाचे मुलगे; बेला, बेकेर, आशबेल, गेरा, नामान, एही, रोष, मुप्पीम, हुप्पीम आणि आर्द.

Cross references

उत्पत्ति 49:27

“बन्यामीन एखाद्या भुकेलेल्या लांडग्यासारखा आहे. तो सकाळी आपले भक्ष्य मारुन खाईल व राहिलेले संध्याकाळी वाटून टाकील.”

गणना 1:11

बन्यामीन वंशातला गदोनीचा मुलगा अबीदान;

गणना 1:36

बन्यामीन वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली;

गणना 26:38

बेन्यामीनच्या कुळातील कुळे होती:बेलाचे बेलाई कूळ. आशबेलाचे आशबेली कूळ. अहीरामचे अहीरामी कूळ.

अनुवाद 33:12

बन्यामीन विषयी मोशे म्हणाला, “बन्यामीन परमेश्वराला प्रिय आहे. तो परमेश्वरापाशी सुरक्षित राहील. देव त्याचे सदोदित रक्षण करील. आणि परमेश्वराचे वास्तव्य त्याच्या प्रदेशात राहील.”

1 इतिहास 7:6

बन्यामीनला तीन मुलगे: बेला, बेकर आणि यदीएल.

1 इतिहास 8:1

बेला हा बन्यामीनचा ज्येष्ठ पुत्र. आश्बेल हा दुसरा आणि अहरह हा तिसरा.

Interlinear

Choose Theme