Home Bibles 1 इतिहास 8:1 · मराठी बायबल
1 इतिहास 8:1 · मराठी बायबल

बेला हा बन्यामीनचा ज्येष्ठ पुत्र. आश्बेल हा दुसरा आणि अहरह हा तिसरा.

Cross references

उत्पत्ति 46:21

बन्यामीनाचे मुलगे; बेला, बेकेर, आशबेल, गेरा, नामान, एही, रोष, मुप्पीम, हुप्पीम आणि आर्द.

गणना 26:38

बेन्यामीनच्या कुळातील कुळे होती:बेलाचे बेलाई कूळ. आशबेलाचे आशबेली कूळ. अहीरामचे अहीरामी कूळ.

1 इतिहास 7:6

बन्यामीनला तीन मुलगे: बेला, बेकर आणि यदीएल.

Interlinear

Choose Theme