Home Bibles मार्क 5:1 · मराठी बायबल
मार्क 5:1 · मराठी बायबल

मग ते सरोवराच्या पलीकडच्या बाजूच्या गरसेकरांच्या देशात आले आणि तो नावेतून उतरला तेव्हा

Cross references

मत्तय 8:28

मग येशू समुद्राच्या पलीकडे असलेल्या गरदेकरांच्या देशात आला, तेव्हा दोन भूतबाधा झालेली माणसे स्मशानातून येशूकडे आली. ही माणसे स्मशानातील कबरांध्ये राहत होती. ती फार भेसूर होती, त्यामुळे कोणीही त्यांच्या वाटेला जात नसे.

मार्क 4:35

त्या दिवशी संध्याकाळ झाल्यावर तो त्यांना म्हणाला, “आपण सरोवरापलीकडे जाऊ या.”

लूक 8:26

नंतर ते गालील सरोवरापलीकडील गरसेकरांच्या प्रदेशात गेले.

Interlinear

Choose Theme