Home Bibles लूक 8:26 · मराठी बायबल
लूक 8:26 · मराठी बायबल

नंतर ते गालील सरोवरापलीकडील गरसेकरांच्या प्रदेशात गेले.

Cross references

मत्तय 8:28

मग येशू समुद्राच्या पलीकडे असलेल्या गरदेकरांच्या देशात आला, तेव्हा दोन भूतबाधा झालेली माणसे स्मशानातून येशूकडे आली. ही माणसे स्मशानातील कबरांध्ये राहत होती. ती फार भेसूर होती, त्यामुळे कोणीही त्यांच्या वाटेला जात नसे.

मार्क 5:1

मग ते सरोवराच्या पलीकडच्या बाजूच्या गरसेकरांच्या देशात आले आणि तो नावेतून उतरला तेव्हा

Interlinear

Choose Theme