Home Bibles लूक 15:26 · मराठी बायबल
लूक 15:26 · मराठी बायबल

त्याने एका नोकराला बोलावून विचारले, “हे सर्व काय चालले आहे?’

Cross references

लूक 18:36

जेव्हा त्या आंधळ्या मनुष्याने जवळून जाणाऱ्याया समुदायाचा आवाज ऐकला तेव्हा त्याने विचारले हे काय चालले आहे.

प्रेषितांचीं कृत्यें 2:12

ते लोक आश्चर्यचकित झाले, आणि गोंधळून गेले. त्यांनी एकमेकांना विचारले, “काय चालले आहे?”

Interlinear

Choose Theme