Home Bibles लूक 18:36 · मराठी बायबल
लूक 18:36 · मराठी बायबल

जेव्हा त्या आंधळ्या मनुष्याने जवळून जाणाऱ्याया समुदायाचा आवाज ऐकला तेव्हा त्याने विचारले हे काय चालले आहे.

Cross references

मत्तय 21:10

जेव्हा येशूने यरूशलेमेमध्ये प्रवेश केला तेव्हा संपूर्ण शहर ढवळून निघाले व लोक विचारत होते. हा कोण आहे?”

लूक 15:26

त्याने एका नोकराला बोलावून विचारले, “हे सर्व काय चालले आहे?’

Interlinear

Choose Theme