यिर्मया 52:34 · मराठी बायबल
यहोयाकीनच्या मृत्यूपर्यंत प्रत्येक दिवशी बाबेलचा राजा त्याला भत्ता देत असे.
Cross references
2 शमुवेल 9:10
त्याची जमीन तू कसायची. तुझी मुले आणि सेवक यांनी एवढे केले पाहिजे. तुम्ही शेतात पीक काढा म्हणजे तुझ्या मालकाच्या नातवाचा त्यावर निर्वाह होईल. पण तो नेहमी माझ्या पंक्तीला जेवेल.”सीबाला पंधरा मुलगे आणि वीस नोकर होते.
मत्तय 6:11
आमची रोजची भाकर आज आम्हांला दे.
लूक 11:3
आम्हाला रोज लागणारी भाकर आज आम्हांला दे,