Home Bibles यशया 54:12 · मराठी बायबल
यशया 54:12 · मराठी बायबल

वेशीच्या भिंतीवरील दगड माणकांचे बसवीन. वेशीच्या दारासाठी मी चकाकणारी रत्ने वापरीन. वेशीसाठी मी हिरेमाणके वापरीन.

Cross references

निर्गम 28:19

तिसऱ्या रांगेत तृणमणी, सूर्यकांत व पद्यराग;

1 राजे 7:4

भिंतींवर समोरासमोर येतील अशा खिडक्यांच्या तीन ओळी होत्या.

यशया 49:16

पाहा! मी तुझे नाव माझ्या हातावर लिहिले आहे. मी नेहमी तुझाच विचार करतो.

यहेज्केल 48:31

“तिला तीन द्वारे असतील. रऊबेनचे द्वार, यहूदाचे द्वार व लेवीचे द्वार.

जखऱ्या 9:16

त्यावेळी, मेंढपाळ जसे आपल्या मेंढ्यांचे रक्षण करतो, तसे परमेश्वर देव आपल्या लोकांचे रक्षण करील. आपले लोक त्याला मूल्यवान वाटतील. ते त्याला त्याच्या जमिनीवर चमकणाऱ्या रत्नांप्रमाणे वाटतील.

प्रकटीकरण 21:12

त्या नगराच्या सभोवती मोठमोठ्या उंच भिंती होत्या. आणि त्याला बारा वेशी होत्या. त्या बारावेशींजवळ बारा देवदूत उभे होते. आणि त्या वेशींवर इस्राएलाच्या बारा वंशांची नावे लिहिलेली होती.

Interlinear

Choose Theme