Home Bibles ☰ Books उत्पत्ति 50:6 · मराठी बायबल
उत्पत्ति 50:6 · मराठी बायबल

फारोने उत्तर दिले, “तू आपल्या बापाला दिलेले वचन पूर्ण कर; तू जाऊन आपल्या बापाने सांगितल्या प्रमाणे त्याला पुरुन ये.”

Cross references

उत्पत्ति 48:21

मग इस्राएल योसेफास म्हणाला, “माझे शेवटचे दिवस आता अगदी जवळ आले आहेत, आता मी मरणार; परंतु देव सतत तुमच्या बरोबर राहील, तो तुम्हाला तुमच्या पूर्वजांच्या देशात घेऊन जाईल.

Interlinear

Choose Theme