Home Bibles ☰ Books उत्पत्ति 50:7 · मराठी बायबल
उत्पत्ति 50:7 · मराठी बायबल

तेव्हा योसेफ आपल्या बापाला पुरण्यासाठी गेला; तेव्हा फारोचे सर्व अधिकारी व मिसरचे नेते आणि सर्व वडीलजन योसेफाबरोबर गेले;

Cross references

उत्पत्ति 14:16

तेव्हा शत्रुने लुटलेली सगळी मालमत्ता तसेच आपला पुतण्या लोट याची मालमत्ता, स्त्रिया आणि दास अब्रामाने परत आणले.

Interlinear

Choose Theme