Home Bibles ☰ Books उत्पत्ति 30:21 · मराठी बायबल
उत्पत्ति 30:21 · मराठी बायबल

त्यानंतर लेआला एक मुलगी झाली; तिने तिचे नाव दीना ठेवले

Cross references

उत्पत्ति 34:1

दीना ही लेआ व याकोब यांची मुलगी होती. एके दिवशी ती त्या देशाच्या स्त्रियांना पाहाण्यास बाहेर गेली.

उत्पत्ति 34:26

दीनाच्या त्या दोन भावांनी शिमोन आणि लेवी यांनी हमोर व त्याचा मुलगा शखेम यांनाही ठार मारले. नंतर दीनाला शखेमाच्या घरातून बाहेर काढून ते तिला घेऊन तेथून निघाले.

उत्पत्ति 46:15

हे सहा मुलगे व मुलगी दीना ही लेकरे याकोबापासून लेआला पदन-अरामात झाली; त्या कुटुंबात तेहतीस जण होते.

Interlinear

Choose Theme