Home Bibles उत्पत्ति 10:23 · मराठी बायबल
उत्पत्ति 10:23 · मराठी बायबल

अरामाचे मुलगे: ऊस, हूल, गेतेर व मश हे होते;

Cross references

ईयोब 1:1

ऊर देशात ईयोब नावाचा एक माणूस राहात होता. तो फार चांगला व श्रध्दाळू माणूस होता. ईयोब देवाची भक्ती करीत असे. ईयोब वाईट गोष्टीपासून दूर राहात असे.

यिर्मया 25:20

मी सर्व अरब व ऊस देशातील राजे यांनाही द्राक्षरस पिण्यास दिला. मी पलिष्ट्यांच्या देशातील अश्कलोन, गज्जा, एक्रोन या शहरांतील व अश्दोद शहरामधील उरलेले अशा सर्व राजांना त्या प्याल्यातून द्राक्षरस पिण्यास भाग पाडले.

Interlinear

Choose Theme