Home Bibles एज्रा 2:33 · मराठी बायबल
एज्रा 2:33 · मराठी बायबल

लोद, हादीद आणि ओनो येथील 725

Cross references

1 इतिहास 8:12

एबर, मिशाम शमेद, बरीया आणि शमा हे एल्पाचे मुलगे. शमेदने ओनो आणि लोद व त्या आसपासची गावे वसवली. बरीया आणि शमा हे अयालोनमधील घराण्यांचे प्रमुख होते. त्यांनी गथ येथील रहिवाश्यांना हुसकावून लावले.

नहेम्या 6:2

तेव्हा सनबल्लट आणि गेशेम यांनी मला असा निरोप पाठवला: “नहेम्या, ये. आपण एकमेकांना भेटू. ओनोंच्या मैदानावर केफिरिम या गावात आपण एकत्र जमू.” पण त्यांचा हेतू मला इजा करण्याचा होता.

नहेम्या 7:37

लोद, हादीद व ओनो या गावाचे721

नहेम्या 11:34

हादीद, सबोइम, नबल्लट,

Interlinear

Choose Theme